मुळात "भातुकली" हा जो विषय आहे तो एकोप्यानी होत असे. सर्वजण मिळून सर्व काम करत असत. पण हल्ली "हम दो! हमारे दो या एक!" चा जमाना. पण जो चोच देतो तो चाराही देतो असं नेहमी आमची आई सांगत असे. लेको तुम्ही काय करता सर्व काही तो परमेश्वर करत असतो. हल्ली जी भांडी बाजारात विकत मिळतात ती प्रेस केलेली असतात. ती चेपाटी असतात. ही भांडी मात्र जुन्या बाजारातून विकत घेतलेली तसेच स्वत: बनवून घेतलेली आहेत.

आंघोळीसाठी वापरली जाणारी भांडी पूजेसाठी वापरले जाणारे साहित्य
बंब घंगाळे कचोळं
इतर काही भांडी
पंगत उखळ-मुसळ फणी-करंडा पेटी